Priyanka Ketkar Comment on Shashank Ketkar's Dance Video | 'तुला खरंच डान्स शिकायची गरज
2021-04-07 8
अभिनेता शशांक केतकरच्या डान्स व्हिडीओवर त्याची बायको प्रियंकाने भन्नाट कमेंट केली आहे. तुला खरंच डान्स शिकायची गरज आहे, अशी कमेेंट तिने केली. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.